गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

अण्णा, नव्वदीपार...

येत्या ५ सप्टेंबरला, कोकणाचे नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर 
वयाची ९१ वर्षे पूर्ण करून ९२ व्या वर्षात पदार्पण करतील. 
अण्णांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेणारा 'अण्णा, नव्वदीपार...' हा लेख 
साप्ताहिक लोकप्रभाच्या ताज्या अंकात (२७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१) प्रसिद्ध झाला आहे.   

अण्णांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेणारे 
आमचे इतर लेख वाचण्यासाठी कृपया खालील लिंक पहा.

https://dheerajwatekar.blogspot.com/2017/04/blog-post.html

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/04/blog-post_86.html

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/09/blog-post.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अगम्य-अतर्क्य कोकण

कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव...